top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 6
26-03-2023

प्रार्थना समाज 

मार्गदर्शक : प्रा. डॉ. दिलीप जोग आणि प्रा. डॉ. सुषमा जोग

​

सर्वांच्या मनात गतकाळातील आकर्षणाचा बिंदू असलेला प्रार्थना समाज येत्या ३१ मार्च २०२३ रोजी १५६ वर्षे पूर्ण करत आहेत. या निमित्ताने बीव्हीजी हेरिटेज वॉक-६, पुणे प्रार्थना समाज येथे  रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. वॉक कालावधी दीड तास. 

​

पुणे प्रार्थना समाजाच्या वास्तूत प्रा. डॉ. दिलीप जोग आणि प्रा. डॉ. सुष्मा जोग प्रार्थना समाजाची उपासना पद्धती यावर मार्गदर्शन करणार आहेत.

​

प्रा. डॉ. राजा दीक्षित (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ) हे प्रार्थना समाजाचे योगदान आणि इतिहास यावर भाष्य करणार आहेत

 

प्रार्थना समाजाविषयी अधिक माहिती विकिपीडिया वर खालील लिंकवर उपलब्ध आहे.

 

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C

 

एकत्र जमण्याचे ठिकाण : प्रार्थना समाज, ४४१ बुधवार पेठ, पासोड्या विठोबा मंदिराच्या शेजारी, पुणे. (पार्किंग उपलब्ध नाही)

 

गुगल लोकेशन : https://goo.gl/maps/hjupez33snKRNEqV7

​

​

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page