top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 2
26-02-2023

फर्ग्युसन कॉलेज आवार

मार्गदर्शक : इतिहासतज्ञ श्री मोहन शेटे सर 

काय पहाल ?

  •  डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही सव्वाशे वर्षांपे‌क्षा जास्त मोठी परंपरा असणारी शिक्षण संस्था आहे.त्या संस्थेचे फर्ग्युसन कॉलेज यांस अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. त्यांची ऐतिहासिक इमारत व ऍम्फिथिएटर या वास्तू या वेळी दाखवण्यात येणार आहेत.

  • क्रांतिकारक वासुदेव बळवंत गोगटे यांनी हॉटसन या इंग्रज अधिका-यास ठार करण्याचा प्रयत्न केला ती कथा त्या ऐतिहासिक जागेवर ऐकवण्यात येईल.

  • जेष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांची खोली दाखवली जाईल.

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान वर्षातून फक्त दोन दिवस खुले असते. २६ फेब्रुवारी ला सावरकर पुण्यतिथी मुळे त्या खोलीचे दर्शन घेता येईल.

BVG हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

All Videos

All Videos

All Videos
Search video...
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा क्रांतिजीवनपट,  #Vinayak Damodar Savarkar

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा क्रांतिजीवनपट, #Vinayak Damodar Savarkar

09:24
Play Video
भाग २#स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर,#SAVARKAR #स्वातंत्र्यवीर

भाग २#स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर,#SAVARKAR #स्वातंत्र्यवीर

10:05
Play Video
भाग 3,#स्वातंत्रवीर #veersavarkar #विनायक_दामोदर_सावरकर #सावरकर

भाग 3,#स्वातंत्रवीर #veersavarkar #विनायक_दामोदर_सावरकर #सावरकर

10:18
Play Video
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर भाग४ #savarkar  #स्वातंत्र्यवीर #vinayakdamodarsavarkar

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर भाग४ #savarkar #स्वातंत्र्यवीर #vinayakdamodarsavarkar

12:49
Play Video
bottom of page