top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 5
19-03-2023

नाना वाडा

मार्गदर्शक : इतिहासाचे अभ्यासक ​ श्री मोहन शेटे ​

​काय पाहिले ?  ​

​

  • ​​२३ मार्च हा भगतसिंग सुखदेव व राजगुरू या वीरांचा हौतात्म्य दिन! राजगुरू न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी असताना नानावाडा येथे शिकत होते. त्यांच्या स्मृती जपणा-या वास्तू मधे त्यांच्या आठवणी तसेच हुतात्मा भाई कोतवाल यांच्या ही आठवणी सांगितल्या गेल्या.

​

  • भले बुद्धी चे सागर… नाना, असे ज्यांचे वर्णन केले जाते अशा मुत्सद्दी नाना फडणीस यांच्या कर्तृत्वाबद्दल व त्यांच्या पेशवेकालीन वाड्याबद्दल माहिती दिली गेली.

​

  • बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांच्या इ.स.१७८० साली स्वतःकरता बांधलेल्या शनिवार वाड्याच्या मागील बाजूस बांधलेल्या वाड्यास नाना वाडा असे म्हणतात. पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन बांधकामांचा संगम या वास्तूमध्ये आहे.

​

​

​

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page