top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 19
02-07-2023

काँग्रेस भवन

मार्गदर्शन : प्रा. डॉ. गणेश राऊत 

25 जून 1934 रोजी महात्मा गांधीजींना पुणे नगरपालिकेने मानपत्र दिले होते. या घटनेस 89 वर्षे पूर्ण झाली आहेत .या निमित्ताने दोन जुलै 2023 रोजी एका विशेष हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस भवन शिवाजीनगर येथे सकाळी 11 वाजता हेरिटेज वॉक होणार आहे.


काँग्रेस भवनात मा अरविंद शिंदे यांचे अध्यक्षते खाली होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत हे काँग्रेसचा इतिहास (1885 ते 1947 आणि महात्मा गांधीजींचे कार्य) या विषयावर बोलणार आहेत. श्री अरविंद शिंदे काँग्रेस भवन चा इतिहास सांगणार आहेत. निमंत्रक श्री गोपाळ तिवारी या वास्तू मधील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासीक घटनांना उजाळा देणार आहेत. हुतात्मा दाभाडे यांच्या कार्याचे स्मरण करून आणि त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू होईल. 

​या कार्यक्रमास माजी आमदार श्री अनंतराव गाडगीळ व माजी शहर काँग्रेस अध्यक्ष श्री अभय छाजेड उपस्थित राहिले 

 

 

काँग्रेस भवन, शिवाजीनगर गुगल लोकेशन 

https://goo.gl/maps/SifeTDsddxPysH2u6

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

bottom of page