top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 12
09-05-2023

गोखले इन्स्टिट्यूट

मार्गदर्शन :  प्रा डॉ गणेश राऊत सर 

​महात्मा गांधीजींचे गुरु, गोपाळ कृष्ण गोखले यांची जयंती ९ मे रोजी असते. या दिवशी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा बंगला ,त्यांच्या वापरातील पुस्तके, संस्थेचे आवार, संस्थेचे ग्रंथालय ,17 व्या शतकातील पुस्तके ,माननीय कुलगुरूंची भेट, संस्थेच्या प्रांगणातील विशाल वटवृक्ष आणि भारत सेवक समाजाचे कार्य उपस्थितांना सांगितले जाणार आहे. याप्रसंगी प्रा डॉ. गणेश राऊत  यांचे व्याख्यान होणार आहे.

१९३० मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने स्थापित केलेली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे ही देशातील अर्थशास्त्रातील सर्वात जुनी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. भारतीय समाजातील सामाजिक-आर्थिक परिमाणांचे संशोधन करण्यासाठी ही संस्था समर्पित आहे. अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनातील योगदानाबद्दल, 1993 मध्ये संस्थेला डीम्ड टू युनिव्हर्सिटी या संस्थेचा दर्जा देण्यात आला.

 

गुगल लोकेशन 
https://goo.gl/maps/gW1FniiGHq8mnoV27

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

bottom of page