top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 3
05-03-2023

हनुमान टेकडी

मार्गदर्शक : ख्यातनाम लेखक प्रा. प्र. के. घाणेकर​ सर​

काय पहाल ?

  • या हेरिटेज वॉक मध्ये भूशास्त्रीय आविष्कार, रोपील्हावा, अमीग्डलॉयडल बसाल्ट, लाव्हा पेन्सिल किंवा व्हेसिक्युलर बसाल्ट, कॉम्पॅक्ट बसाल्ट आणि पापुद्री खडक दाखविले जाणार आहेत.


  • याशिवाय मराठी साहित्यातील अजरामर असा रविकिरण मंडळाचा कट्टा, दगडाची खाण, एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या गिर्यारोहकांची सराव जागा, हिंद सेवक समाज आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्मरण आणि त्यांचे योगदान सांगितले जाणार आहे.

  • पेन्शनर मारुती, बारतोंडी वनस्पती, उंदीरमारी वनस्पती दाखविल्या जाणार आहेत.

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

bottom of page