top of page

Job ID:

1326

कंत्राटी लिपिक -टंकलेखक

महाराष्ट्र

पुणे

पुणे

Job Type

Salary : 

Qualification :

कोणत्याही शाखेचे पदवीधर

Experience :

Details

Vacancies :

Contact :

0

बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड :-

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामधे लिपिक -टंकलेखक या पदाकरिता कोणत्याही शाखेचे पदवीधर असलेले तसेच मराठी (३० शब्द/मिनिट) व इंग्लिश (४० शब्द/मिनिट) टायपिंगचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी PMRDA प्राधिकरण कार्यालय, आकुर्डी येथील बीव्हीजी लिमिटेड कंपनीचे एच आर यांना खालील कागदपत्रांसह दिनांक ३० मार्च २०२६ रोजी समक्ष येऊन भेटावे
1 आधार कार्ड
2 पॅन कार्ड
3 बँक पासबुक
4 पासपोर्ट साईज फोटो - 4
5 मराठी इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट
6 पदवी प्रमाणपत्र

16

सोमनाथ नांगरे

DriverKA.jpeg

1326

Couldn't find a suitable job opportunity?

Don't Worry! Apply below & we will contact you whenever there is a suitable opening for you!

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page