top of page
बीव्हीजी हेरिटेज वॉक - 25
13-08-2023
हुतात्मा स्मारक
मार्गदर्शन : प्रा. मोहन शेटे, श्री प्रणव जोशी
क्रांतिकारकांच्या कार्याला वंदन करण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता हुतात्मा स्मारकापाशी हेरिटेज वॉकचेआयोजन करण्यात आलेआहे.
१३ ऑगस्ट रोजी इतिहासप्रेमी मडंळाचे प्रमखु प्रा. मोहन शेटे, श्री. प्रणव जोशी यांचेव्याख्यान होणार आहे. फरासखाना पोलीस चौकीचा परिसर ब्रिटिशपर्वू र्वकाळातील महत्त्वाचा ऐति हासि क दवुा आहे. १८९७ चे चापेकर बंधूंचे शौर्य, हुतात्मा कर्णिक यांचे कार्य , कॅपिटॉल बॉम्बस्फोट खटला इत्यादी घटनांना यावेळी उजाळा दि ला जाणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली शाळा अर्थात भिडेवाडा याची माहिती प्रा. डॉ.गणेश राऊत देणार आहेत. श्री. स्वप्निल नहार यांनी आयोजनात पुढाकार घेतला आहे.
गुगल लोकेशन :

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007
























