top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 15
28-05-2023

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक

मार्गदर्शन :  मा. आमदार श्री अशोक मोडक सर

ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून, ज्या ठिकाणी स्वातंत्रवीरांनी विदेशी कपड्यांची होळी केली व स्वदेशीचा मंत्र दिला; त्या संघर्षाची, राष्ट्रभक्तीची स्मृती जागवणारे ऐतिहासिक स्थळ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. या निमित्ताने स्मारकाच्या जागेवर बीव्हीजी हेरिटेज वॉक होणार आहे. 

 

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विधान परिषदेतील माजी आमदार श्री अशोक मोडक हे असणार आहेत. ते गुरु घासिदास केंद्रीय विश्वविद्यालय, बिलासपूर, छत्तीसगडचे विद्यमान कुलाधिपती आहेत.

 

वीर सावरकर स्मारकाचे गुगल लोकेशन 

https://goo.gl/maps/i8gndDMYsEP2jmn26

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page