top of page
Job ID:
1281
वरिष्ठ लिपिक, लिपि क टंकलेखक, शिपाई
महाराष्ट्र
पुणे
आकुर्डी
Job Type
Salary :
Qualification :
Experience :
Details
Vacancies :
Contact :
0
वरिष्ठ लिपिक - 5 , लिपिक टंकलेखक - 16 , शिपाई - 7
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयांमध्ये वरिष्ठ लिपिक टंकलेखक करता पदविका कोणत्या पण शाखेतील व 7 वर्ष अनुभव आणि लिपिक करता पदविका व मराठी , इंग्लिश टायपिंग आवश्यकता आहे तसेच शिपाई - 12 पास अनुभव असल्यास प्राधान्य.
PMRDA प्राधिकरण कार्यालय आकुर्डी ऑफिस येथे खालील कागदपत्रासह दिनांक - 13/02/2026 वार शुक्रवार वेळ - 11 अकरा वाजता उपस्थित रहावे.
1 आधार कार्ड
2 पॅन कार्ड
3 बँक पासबुक
4 पासपोर्ट साईज फोटो - 4
5 मराठी इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट
6 पदविका सर्टिफिकेट
28
सोमनाथ नांगरे

1281

bottom of page