top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 21
15-07-2023

पुणे मराठी ग्रंथालय

मार्गदर्शन : श्री धनंजय बर्वे

पुणे मराठी ग्रंथालयात शनिवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. धनंजय बर्वे यांचे व्याख्यान होणार आहे.

 

पुणेकरांना या निमित्ताने *ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके* पहायला मिळणार आहेत. या निमित्ताने प्रीती लकडे यांचे 'सागरी व खनिज संपत्तीच्या अनोख्या दुनियेचे दर्शन’ घडविणारे प्रदर्शन पहायला मिळणार आहे. शंख, शिंपले, कोरल्स व रंगीबेरंगी खनिजे यांचा प्रदर्शनात समावेश आहे. वाघोलीच्या खाणीतील दुर्मिळ कॅव्हेनसाईट खनिज पहायला मिळणार आहेत.

 

श्री.अशोक लकडे यांचे देश-विदेशातील नाणी आणि नोटा यांचा सुद्धा प्रदर्शनात सहभाग आहे.

पुणे मराठी ग्रंथालय गुगल लोकेशन 

https://goo.gl/maps/oTSDfHKq8ij6syWFA

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png

परियोजनाओं

जोड़ना

प्रधान कार्यालय

+9186250 12233 

bvggroup.biz@gmail.com

बिव्हीजी इंडिया लिमिटेड

चौथी मंजिल, मिडास टॉवर, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवाड़ी, फेज 1, पुणे - 411057

© 2023 बिव्हीजी बिज़ टीम द्वारा। 

  • WhatsApp
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
bottom of page