top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 11
29-04-2023

गांधीभवन

मार्गदर्शन :  श्री  संदीप बर्वे

येत्या शनिवारी 29 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता गांधीभवन, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,कोथरूड येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आलेला आहे .महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव श्री संदीप बर्वे उपस्थितांशी  संवाद साधणार आहेत. या दिवशी महात्मा गांधीजी यांच्या जीवनावरील एका लघुपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे कार्य, महाराष्ट्रातील गांधीजींचे कार्य याविषयी आपल्याला जाणून घेता येईल.

गुगल लोकेशन : https://maps.app.goo.gl/u2H5n7AaGSVQQ8gV8?g_st=iw

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png

परियोजनाओं

जोड़ना

प्रधान कार्यालय

+9186250 12233 

bvggroup.biz@gmail.com

बिव्हीजी इंडिया लिमिटेड

चौथी मंजिल, मिडास टॉवर, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवाड़ी, फेज 1, पुणे - 411057

© 2023 बिव्हीजी बिज़ टीम द्वारा। 

  • WhatsApp
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
bottom of page