top of page

बीव्हीजी हेरिटेज वॉक - 10
23-04-2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय

मार्गदर्शन :  प्रा डॉ गणेश राऊत सर 

पुण्यातील सिम्बॉयसिस ही संस्था डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी 1971 मध्ये स्थापन केली. या इमारतीच्या दर्शनी भागावर आता कॉमन मॅन चा पुतळा आहे. त्याच्यामागे खालच्या मजल्यावर आफ्रो_एशियन कल्चर म्युझियम ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यात शेजारी असणाऱ्या टेकडीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंधित संग्रहालय आहे .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत  संग्रहातील वस्तू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेले मानसन्मान अशा ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्मिळ गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत. येत्या रविवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता या वास्तूस आपण भेट देणार आहोत.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचे गुगल लोकेशन :  https://goo.gl/maps/GimHQMREDngbFw8k7

बीव्हीजी हेरिटेज वॉक चे YouTube व्हिडीओ सौजन्य : श्री संजय बाबर
Follow him on https://www.youtube.com/@BIGSANJU007

7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png
bottom of page