Job ID:
1356
कंत्राटी भौगोलिक माहिती प्र णाली तज्ञ ,कंत्राटी भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक
महाराष्ट्र
पुणे
पुणे
Job Type
Salary :
Qualification :
CTC –३२,000/ to ३६,000/-
PG Bsc. Remote Sensing and GIS 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स/ Msc Geoinformatics / M.Tech in Geoinformatics
Experience :
Details
Vacancies :
Contact :
4
बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड :-
अर्जंट पाहिजेत-
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामधे कंत्राटी पद्धतीने खालील प्रमाणे GIS ही पदे आवश्य आहे.
१) कंत्राटी भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ - २
शैक्षणिक पात्रता व अनुभव- PG Bsc. Remote Sensing and GIS 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स/ Msc Geoinformatics / M.Tech in Geoinformatics (१० वर्षाचा अनुभव आवश्यक), (CTC – ३६,000/-)
२) कंत्राटी भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक - ७
शैक्षणिक पात्रता व अनुभव- PG Bsc. Remote Sensing and GIS 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स/ Msc Geoinformatics (३ वर्षाचा अनुभव आवश्यक), (CTC – ३२,000/-)
वरील प्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभव असलेल्या उमेदवारांनी PMRDA प्राधिकरण कार्यालय, आकुर्डी येथील बीव्हीजी लिमिटेड कंपनीचे एच आर यांना खालील कागदपत्रांसह दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी स.१०.०० वा. समक्ष येऊन भेटावे
1 आधार कार्ड
2 पॅन कार्ड
3 बँक पासबुक
4 पासपोर्ट साईज फोटो - 4
5 कामाचा अनुभव प्रमाणपत्र
6 पदवी प्रमाणपत्र
9
सोमनाथ नांगरे

1356
