top of page
GO SE GOMATA.png

गोमाता से जाओ

भारतातील  देशी भाकड गाई जनसहभागातून जन्मक्षम बनविन्याचा पहल !
 
जय गोमाता
 
"देशी गोवंश जन्मक्षमता वृद्ध अभियान"
 
द्या भाकड गायस, भाईचाराची अनुभूती !

देशी गोवंशाच्या गाईंची दूध उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे दूध उत्पादकांचा कल जर्सी गाईंचे संगोपन करण्याकडे असतो, हि वस्तुस्थिती आहे. त्यातच जर एखादी देशी गोवंशाची गाय काही कारणांमुळे "भाकड" राहत असेल तर देशी गोवंश आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे आपल्या देशातील गोवंश हा लोप पावत चाललेला आहे. निकृष्ठ दर्जाचा पशुआहार व सदोष पशुपालनामुळे देशी गाई भाकड बनण्याचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. शेतकऱ्याला अशा गाई पोसण्यासाठी रोज किमान दीडशे ते दोनशे रुपये खर्च येतो, म्हणजे महिना अंदाजे पाच हजार, वर्षाकाठी 60 हजार रुपये खर्च, एका गाईसाठी येतो. शेतकऱ्याला दुधापासून होणारा फायदा बराचसा भाकड गायी पोसण्यातच खर्च होतो.

 

BVG AgroTech Pvt Ltd पुणे या कंपनीचे संचालक तसेच तज्ज्ञ सल्लागार शास्त्रज्ञ डॉ प्रशांत पाटील साहेबांनी गेल्या दोन दशकाहून अधिक काळ औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यांवर विपुल संशोधन केले असून त्यांच्या संशोधित पशुखाद्यपुरकास ५ भारतीय व ४ अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहेत. डॉ पाटील यांच्या संशोधित पशुखाद्य पुरकामुळे भाकड गाई-म्हशी विशेषतः देशी वंशाच्या गाई प्रजननक्षम बनविण्यासाठी पशुखाद्यपुरकाची निर्मिती Herbotics Biosciences कडून केली जात आहे. १०० तील ७० % भाकड गाई-म्हशी दुभत्या करता येतील इतके प्रभावी हे औषध आहे. आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त गाई - म्हशीं वर यशस्वी प्रयोग केला आहे.

 

सदर देशी गोवंश रक्षण, प्रजनन वृद्धी उपक्रमास सहकार्य करा, भाकड गाईंना पांजरपोळात जाण्यापासून वाचवा व पुण्य मिळवा !

 

 

(या उपक्रमातून जर्सी गाई व म्हशींना औषध दिले जाणार नाही)
07C4E86B-994B-4DCF-AF77-BBBCA48E9F9D.png
520525F7-81D3-4CE7-95A8-518DB1F19F28.png
89310739-D43E-44D3-8D67-AF218C921793.png
59CF5E57-2064-434B-873E-8626AE3B1F54.png

​देंगगीदारांनी कृपया फॉर्म फॉर्मवा. 

प्रिय दाताओं, कृपया इस फॉर्म को भरें 
भाकड़ी गायी सांभाळणाऱ्या ​गोपालक/पांजरपोळ/ शेतकऱ्यांनी हा फॉर्म भरवा. 

GoPalaks  और किसानों को मुफ्त हर्बल फीड प्राप्त करने के लिए यह फॉर्म भरना चाहिए। 
7853B894-7F0F-4958-AE52-399C76C94081.png

परियोजनाओं

जोड़ना

प्रधान कार्यालय

+9186250 12233 

bvggroup.biz@gmail.com

बिव्हीजी इंडिया लिमिटेड

चौथी मंजिल, मिडास टॉवर, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवाड़ी, फेज 1, पुणे - 411057

© 2023 बिव्हीजी बिज़ टीम द्वारा। 

  • WhatsApp
  • LinkedIn
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
bottom of page